‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
Read Moreकोकणात पावसाचा जोर कायम; किनारपट्टीवर जोरदार वाऱ्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात आज समाधानकारक पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण 876.33 मिमी पर्जन्यमान झाले आहे. आजचा सरासरी पाऊस 97.37 मिमी इतका नोंदविण्यात आला आहे.तालुकानिहाय पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे:मंडणगड येथे सर्वाधिक 117.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे.…
Read Moreमुंबईत स्कूलबसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; 10 जखमी
मुंबईतील चेंबूर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत शालेय बसवर मोठे झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 10 मुले जखमी झाली आहेत. ही घटना चेंबूर रोड क्रमांक 11 येथे घडली. अपघातावेळी बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी होते. घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना…
Read Moreभिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’
“शेती तोट्याची आहे”, “यात काही उरले नाही”, असा सूर आळवणाऱ्यांसाठी चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास डोळे उघडणारा आहे. केवळ ४५ हापूसच्या कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार कलमांच्या विशाल…
Read More‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील असुर्डे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या 35 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ…
Read Moreरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उद्या ‘सहकार मेळावा’चे आयोजन
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी यांच्यावतीने केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त ‘सहकार मेळावा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मराठा भवन मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी…
Read Moreरत्नागिरीत मुसळधार पावसाची नोंद; विजांसह हलक्या सरींची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात आज दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत वातावरण सामान्यतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता…
Read Moreना. नितेश राणेंची विधानसभेत महत्वाची घोषणा
मुंबई: राज्याच्या जलदी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्यात आला असून १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत आता मासेमारी बंदी असणार आहे अशी महत्वाची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत दिली. गुजरात आणि…
Read Moreआषाढी वारी 2026; वेळापत्रक जाहीर
आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून यंदाच्या वारीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्या पारंपरिक उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. 24 जुलै रोजी पालख्या पंढरपूरात दाखल होतील,…
Read Moreसंगमेश्वरच्या सुजित जाधवची स्पेनमध्ये निवड
संगमेश्वर तालुक्यातील काटवली गावचा सुपुत्र व आयटीआयचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली आहे. त्याला प्रतिमहा एक लाखांहून अधिक वेतन मिळणार असून या यशामुळे संपूर्ण तालुक्याचा गौरव…
Read More





