रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल
रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वायुवेग पथकाने वर्षभरात धडक कारवाई केली आहे. माहे एप्रिल २०२५ ते माहे मार्च २०२६ या आर्थिक वर्षात या पथकाने एकूण ५,८१४ दोषी वाहनांवर…
Read Moreकडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले
राज्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेचा विचार करून शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. विदर्भातील शाळा आता २२ जूनपासून सुरू होणार असून उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील.विदर्भात…
Read More१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात…
Read Moreचिपळूणच्या तन्वीची जागतिक सुवर्णभरारी
चिपळूण येथील पाग व्यायामशाळेची योगपटू कु. तन्वी रेडीज हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा…
Read More2 आठवड्यात हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हद्दपारीची प्रकरणे प्रलंबित आहेत, पुढील 2 आठवड्यात ती निकाली काढावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. एमआयडीसी मध्ये ज्या कारखान्यांमध्ये रसायनांचे उत्पादन होते, त्यांच्या नावांची यादी फॅक्टरी…
Read More





