चिपळूणमध्ये पावसाळी पर्यटनाला उधाण; सावधगिरीचा इशारा
पावसाळ्याची चाहूल लागताच चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, घाटमार्ग आणि ओढ्यांचा खळखळाट अनुभवण्यासाठी शहरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र या वाढत्या…
Read Moreइराण- अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची विनाशकारी धमकी
मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची…
Read Moreबोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका; भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन
रत्नागिरी – सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख (Land Records) विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र, ही भरती पूर्णपणे बोगस असून, नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे…
Read Moreगणपतीपुळे विकासाला वेग; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक
रत्नागिरी : गणपतीपुळे विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामांचा आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली गणपतीपुळे येथे आज एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पर्यटन विकास, सुरक्षितता,…
Read Moreबीएसएनएलचा सॅटेलाइट फोन लाँच; दुर्गम भागांसाठी मोठी सुविधा
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने सॅटेलाइट फोन बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. या फोनची किंमत १ लाख ३४ हजार १६६ रुपये (सर्व करांसहित) असून, दुर्गम भागात आणि नेटवर्क नसलेल्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी हा फोन उपयुक्त ठरणार आहे. बीएसएनएलने दिलेल्या…
Read Moreसह्याद्रीच्या कुशीतील तिवडी गावाचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला!
रत्नागिरी – सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शासकीय तांत्रिक अडचणींवर मात करत, वन विभाग आणि नागपूरच्या खाजगी कंपन्यांच्या…
Read Moreलोटे एमआयडीसीत रासायनिक गळती; सहा कारखान्यांना उत्पादनबंदी नोटिसा
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक वसाहतीतील एका चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक गळती झाल्याची घटना समोर आली आहे. हे धोकादायक रसायन नैसर्गिक ओढ्याद्वारे शेतजमिनीत आणि पुढे…
Read Moreदरडींचा धोका वाढला; रघुवीर घाटात पर्यटनाला ब्रेक
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दरडी कोसळण्याच्या वाढत्या धोक्यामुळे ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संभाव्य अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी उपविभागीय…
Read Moreग्रामीण मातीतून राष्ट्रीय स्तरावर झेप : ॲड. सागर कळंबटे यांचे उल्लेखनीय यश
रत्नागिरी : मिरजोळे येथील लक्ष्मीकांतवाडी या ग्रामीण भागातून पुढे येत ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची…
Read Moreमोशीतील भीषण इमारत दुर्घटना : 14 तासांच्या थरारक बचावकार्यात 9 जणांची सुखरूप सुटका
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत अग्निशमन दलाने धाडसी आणि जीवाची पर्वा न करता राबवलेल्या बचावकार्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तब्बल 14 तास चाललेल्या या…
Read More





