Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
Breaking News

महिला बचत गटांना १ हेक्टर जमीन, ₹१ लाख अनुदान

June 18, 2026 1 Min Read
b k
शहरातील परकार हॉस्पिटल मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग, कोणतीही जीवितहानी नाही. - 2

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील महिला बचत गट आणि महिला सहकारी संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर जमीन पाच वर्षांच्या लीजवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
या योजनेअंतर्गत डीपीसी किंवा स्थानिक खनिकर्म निधीतून प्रत्येक महिला बचत गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे. या जमिनीवर ग्रासलँड डेव्हलपमेंट, चारा, बांबू तसेच नेपियर गवताची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमातून दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पातून मिळणाऱ्या नफ्यावर संबंधित महिला बचत गटाचाच पूर्ण अधिकार राहणार आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन केली जाणार असून, या समितीचे अध्यक्षपद महिलांकडेच असेल. कृषी विभागाकडून बचत गटांना उत्पादन नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल, तर स्थानिक तहसीलदार योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील. महिला बचत गटांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देणारा हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश

Next

शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का, ६ खासदारांचा स्वतंत्र गट

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech