होर्मुझजवळ जहाजावर हल्ला; दोन भारतीय खलाशांचा मृत्यू , मुख्य अभियंता बेपत्ता
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमटी सेट्टेबेलो’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून मुख्य अभियंता अद्याप बेपत्ता आहे. जहाजावरील 24 पैकी 21 कर्मचारी सुरक्षित वाचवण्यात आले आहेत.परराष्ट्र…
Read More





