पुण्यात संतांच्या पालख्या दाखल; ११ जुलैपर्यंत वाहतूक बदल
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत ११ जुलैपर्यंत मोठे बदल करण्यात आले असून, नागरिकांना पालखी मार्ग टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही…
Read Moreरत्नागिरीत शिक्षकांचा भव्य मोर्चा; शाळा बंद ठेवून हजारोंचा सहभाग
रत्नागिरी — जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज शहरात शिक्षकांचा भव्य मोर्चा व धरणे आंदोलन पार पडले. विविध प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी शाळा बंद ठेवत या आंदोलनात सहभाग नोंदवला. माळनाका येथून सुरू…
Read Moreरत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ मंजूर
रत्नागिरी – जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भर पडली आहे. जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या अत्याधुनिक एकात्मिक आयुष रुग्णालयास (Integrated AYUSH Hospital) राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी रु. १०.५०…
Read Moreडॉक्टर मारहाण प्रकरण : नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत, प्रकृती बिघडल्याने ICU मध्ये दाखल
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती अचानक…
Read More‘शामराव पेजे महामंडळ’ची थेट कर्ज योजना; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन
रत्नागिरी : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ‘१ लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे यात महामंडळाचा सहभाग १०० टक्के असून, लाभार्थ्याला…
Read Moreही भातलावणी… फक्त शेती नाही… हा आहे निसर्गाशी केलेला संवाद…
ही भातलावणी…फक्त शेती नाही…हा आहे निसर्गाशी केलेला संवाद…
Read Moreचिपळूणमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश
चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार प्रविण…
Read Moreखेडमधील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांचे आदेश – उदय सामंत
रत्नागिरी – जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. खेड शहरातील नुकसानग्रस्त नागरिक आणि…
Read Moreसर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यास्तरावरच सुटायला हवेत. त्यांचे प्रश्न जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये यायला नकोत, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हाधिकारी…
Read More





