Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
एसटी महामंडळ आर्थिक संकटात; 3,771 कोटींच्या मदतीला ब्रेक
कुर्धेतील ‘त्या’ दुर्घटनाग्रस्त पुलाला मंजुरीच नव्हती
रत्नागिरीत मुंढे पॅटर्नचा धडाका
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
Breaking News

कडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले

June 10, 2026 1 Min Read

राज्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेचा विचार करून शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. विदर्भातील शाळा आता २२ जूनपासून सुरू होणार असून उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५ जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील.
विदर्भात सध्या कडक ऊन आणि उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी विदर्भातील सर्व शाळा १ जुलैपर्यंत सकाळच्या सत्रातच भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला असून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू

Next

रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech