Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
Breaking News

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

July 6, 2026 1 Min Read

   रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यास्तरावरच सुटायला हवेत. त्यांचे प्रश्न जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये यायला नकोत, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सागर पाटील यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

नवीन अर्ज तसेच प्रलंबित अर्जांचा जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. 15 दिवसात प्रलंबित अर्जांची निर्गती झाली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, रस्ता, मोजणी, नुकसानीचा मोबदला, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम असे विषय स्थानिक स्तरावरच ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसिलदार जास्तीत जास्त उपविभागीय अधिकारी स्तरावर सुटायला हवेत. सर्व सामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये येत असतात, हे योग्य नाही. या लोकांचे प्रश्न जागेवरच संबंधित यंत्रणेने मार्गी लावून न्याय द्यायला हवा. सामान्य नागरिकांवर आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होत असेल, तर हे बरोबर नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित विषय 15 दिवसात निकालात काढावेत, असेही ते म्हणाले.

क्षेत्रीयस्तरावरील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पाणीच पाणी चहूकडे!

Next

खेडमधील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांचे आदेश – उदय सामंत

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech