अमेरिकेत बेकायदा स्थलांतरित भारतीयांवर तीव्र कारवाई
अमेरिकेत वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या सुमारे 18 हजार भारतीय नागरिकांवर ट्रम्प प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा स्थलांतरितांविरोधातील हद्दपारी मोहीम अधिक आक्रमक करण्यात आली असून,…
Read Moreअक्षर पटेलचा ऑलराउंड परफॉर्मन्स; भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी राखून शानदार विजय मिळवला. गोलंदाजीत 4 बळी आणि फलंदाजीत नाबाद अर्धशतक ठोकत पटेलने सामन्यावर एकहाती पकड घेतली. इंग्लंडची सावरलेली डावसंख्या प्रथम फलंदाजी…
Read Moreहोर्मुझ सामुद्रधुनीत टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला, 1 भारतीय ठार
मध्यपूर्वेत पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या ध्वजाखालील दोन तेल टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ओमानच्या…
Read Moreइराण- अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची विनाशकारी धमकी
मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची…
Read Moreपीएम मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान; संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर इंडोनेशियात दाखल झाले असून, त्यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ प्रदान करण्यात आला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात…
Read Moreयुरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर; 22 शहरांना रेड अलर्ट
युरोपातील अनेक देश सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून या उष्णतेमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या उष्णतेमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वणव्यांच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.फ्रान्स, जर्मनी, स्पेन…
Read Moreमहाराष्ट्रातील पहिली मराठी महिला अमेरिकन सैन्यात
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी अमेरिकन सैन्याचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत इतिहास घडवला आहे. त्या अमेरिकन सैन्यात सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या मराठी महिला ठरल्या आहेत.अपघातामुळे भारतीय लष्करात…
Read Moreव्हेनेझुएलामध्ये भीषण भूकंप; २३५ मृत, हजारो जखमी
व्हेनेझुएलामध्ये अवघ्या ४० सेकंदांत आलेल्या सलग दोन भूकंपांनी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला असून ४,३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ७० हजारांपेक्षा अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.ला…
Read Moreअखेर अमेरिका-इराण संघर्ष थांबला!
गेल्या १०७ दिवसांपासून जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अखेर थांबला आहे. दोन्ही देशांनी ऐतिहासिक शांतता करारावर सहमती दर्शवत डिजिटल स्वाक्षऱ्यांद्वारे या कराराला मंजुरी दिली आहे.या करारानुसार, जागतिक तेल…
Read Moreकॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या धावपटूंची दमदार कामगिरी
दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन धावपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ९० किलोमीटरच्या या खडतर स्पर्धेत प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांनी…
Read More





